Thursday, August 21, 2025 02:10:17 AM
72 वर्षीय तक्रारदार ऐरोली येथील रहिवासी आहे. त्यांची आरोपीशी ओळख एका मित्रामार्फत झाली होती. आरोपीने नौपाडा, ठाणे येथे एका गुंतवणूक कंपनीत भरघोस परताव्याचे आमिष दाखवले.
Jai Maharashtra News
2025-07-28 14:32:50
लातूर जिल्ह्यातील हासेगावच्या सेवालयातील एचआयव्ही(HIV) बाधित 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. सेवालयातील कर्मचाऱ्यानेच अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे
Apeksha Bhandare
2025-07-25 13:44:24
घराशेजारी राहणाऱ्या 9 वर्षाच्या चिमुकलीवर वयोवृद्ध नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ (जवळगा) येथे घडली.
2025-05-25 13:25:13
लातूर शहरात औरा स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा अनैतिक मानवी व्यापार वाहतूक कक्षाच्या पोलिसांनी भांडाफोड केला आहे. दिल्ली, मुंबई, तेलंगणा राज्यातील पाच पीडित तरुणींची सुटका केली आहे.
2025-04-13 16:50:12
लातूरमध्ये 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे दृश्यकृत्य करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
2025-02-28 21:02:45
दिन
घन्टा
मिनेट